Pune Sevasadan Society

संस्था वर्धापनदिन

पुणे सेवासदन संस्था ११४ वा वर्धापनदिन. श्री. भूषण केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. त्यांनी इंडस्ट्री ४.० वर व्याख्यान दिले. तसेच संस्थेच्या एरंडवणे येथील जागेत श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण श्री. भूषण केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.