Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

पुणे सेवासदन महिला वसतिगृह

पुणे सेवासदन संस्थेने महिलांसाठी वसतिगृह सुरु केले आहे.

लक्ष्मी रस्त्यावर सदाशिव पेठे सारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात नोकरी करणाऱ्या महिला किंवा १८ वर्षांवरील विद्यार्थिनींसाठी सोयी सुविधांनी युक्त वसतिगृह आहे.

स्वच्छ परिसर
२४ तास सुरक्षा व्यवस्था
WiFi
CC टीव्ही
मासिक भाडे पुढीलप्रमाणे:
क्रमांक मासिक भाडे माहिती मासिक भाडे
तीन व्यक्ती राहू शकत असलेली खोली ( triple occupancy) ₹ ८०००
दोन व्यक्ती राहू शकत असलेली खोली ( double occupancy) ₹ १००००
एकट्या व्यक्तीसाठी ची खोली (single occupancy) ₹ १२०००
पुणे शहरात प्रशिक्षण, सेमिनार अथवा अन्य कारणामुळे एक महिन्यापेक्षा कमी काळासाठी येणा-या महिला सुद्धा येथे राहू शकतात. त्यांच्यासाठी खालील दरात राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे:
क्रमांक प्रति दिन भाडे माहिती प्रति दिन भाडे
तीन व्यक्ती राहू शकत असलेली खोली ( triple occupancy) ₹ ८०० प्रति दिन
दोन व्यक्ती राहू शकत असलेली खोली ( double occupancy) ₹ १००० प्रति दिन
एकट्या व्यक्तीसाठीची खोली (single occupancy) ₹ १२०० प्रति दिन