Pune Sevasadan Society

सेवासदन -    १९०९-पासून महिला सक्षमीकरणाचे प्रणेते

सेवासदन संस्थेचे कामकाज आदरणीय श्रीमती रमाबाई रानडे यांच्या राहत्या घरातूनच चालत असे व हळूहळू देशभर संस्थेचा विस्तार झाला व अनेक शहरात संस्थेच्या शाखा सुरू झाल्या.

आमच्या शाखा

ताज्या घटना

दिलासा कार्यशाळा/ केंद्र

दिलासा कार्यशाळा - स्थापना वर्ष १९८४.संस्थांची उद्दिष्ट: बौद्धीकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन बौद्धीकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन.स्वत:ची ओळख (कामातुन आणी सरावातुन).प्रौढ दिव्यांग व्यक्तींचे एकात्मिक विकास करणे. सामाजिक उद्बोधनपर कार्यक्रम.

आर. आर. प्रौढ हायस्कूल        

प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणासाठी सेवासदन संस्थेने पुढाकार घेतला आणि सन १९७२ मध्ये श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल या शाळेची पुण्यात स्थापना केली. वय वर्ष १४ ते ५० वयोगटातील मुली आणि महिला या शाळेत शिक्षण घेतात.

सेवासदन अध्यापिका विद्यालय

ऐतिहासिक वारसा असलेली सेवासदन संस्था इसवी सन 1909 साली श्रीमती रमाबाई रानडे व गोपाळ कृष्ण देवधर यांनी स्थापन केली. स्त्रीला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी, शिक्षण देणारी अविरत कार्यरत राहणारी सेवासदन ही एक मान्यवर संस्था आहे.

कार्यक्रम

फोटो गॅलरी